1/20/10

ConnectIT workshop

आशुतोष धन्यवाद !!!
आम्ही मराठीमध्ये तुमचे आभार मानतो. तुम्ही ConnectIT workshop मध्ये शिकवलेले आम्हाला खुप उपयोगी होइल.

शुभेच्छा
अनिल जल्हारे आणि सुरेश गव्हाने